Brahmastra Alia Bhatt First Look: आलिया भट्टने तिच्या वाढदिवशी 'ब्रह्मास्त्र'चा टीझर शेअर करुन चाहत्यांना दिली खास भेट
या चित्रपटाचे दिग्दर्शित अयान मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
आलिया भट्टने तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा टीझर शेअर केला असून, आज तिच्या 29 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. टीझर व्हिडीओमध्ये आलियाचे अनेक रंग आणि रूप चित्रपटातून सादर करण्यात आले आहेत. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शित अयान मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)