Sooryavanshi: 'मुंबई पोलिसां'साठी 'सूर्यवंशीचं' स्पेशल स्क्रिनिंग
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट ५ नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा 'सूर्यवंशी' हा (Sooryavanshi) चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यस्त असतात. यासोबतच निर्माते हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. मुंबई पोलिसांसाठी ही खास स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. म्हणजेच सूर्यवंशी हा चित्रपट मुंबई पोलिसांना दाखवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना अक्षय कुमारचा चित्रपट खूप आवडला आहे. स्क्रीनिंग दरम्यान टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाजही ऐकू आला.
हा पहा ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement