Sarfira Box Office Collection Day 1: Akshay Kumar च्या ‘सरफिरा’ची पहिल्या दिवशी फक्त 2.40 कोटीची कमाई
हा 2020 मध्ये आलेला राष्ट्रीय पुरस्कार-विजेता चित्रपट ‘सूरराई पोत्रू’चा हिंदी रिमेक आहे.
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सरफिरा’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा 2020 मध्ये आलेला राष्ट्रीय पुरस्कार-विजेता चित्रपट ‘सूरराई पोत्रू’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात राधिका मदान, परेश रावल व सीमा बिस्वास यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘सरफिरा’ने पहिल्या दिवशी फक्त 2.40 कोटी रुपये कमावले. हे आकडे अक्षयच्या कुमारच्या आधीच्या चित्रपटाच्या ओपनिंगच्या तुलनेत खूपच कमी आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement