परदेशातूनही Akshay Kumar ची मोदींच्या 'Swachhata Abhiyan’ ला साद; शेअर केला खास फोटो

भारताबाहेर असलेल्या अक्षय कुमार तेथे समुद्र किनारी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.

Akshay-Kumar

भारतामध्ये आज देशभर सकाळी 10 ते11 या वेळेत स्वच्छता अभियानासाठी श्रमदान करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. देशात नेत्यांसोबत सेलिब्रिटींनीही आपला हातभार लावला. अशात भारताबाहेर असलेल्या अक्षय कुमार तेथे समुद्र किनारी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. त्याचा खास फोटोही त्याने शेअर केला आहे. 'स्वच्छता ही केवळ भौतिक जागेची नाही, तर ती मानसिकही आहे. देशाबाहेर राहिल्याने मला स्वच्छता अभियानात सहभागी राहिल्यापासून रोखता आले नाही. म्हणून मी म्हणेन की तुम्ही कुठेही असाल, तुमची जागा, आणि मन, गोंधळ मुक्त ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न करा.' अशा कॅप्शन सह त्याने फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now