अक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल; चाहत्यांना दिला काळजी घेण्याचा सल्ला

अक्षय कुमार कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला आहे. अक्षयने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Akshay kumar (Photo Credit - File Photo)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला आहे. अक्षयने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला असून प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे. तसेच चाहत्यांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनासाठी आभार मानले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement