Akshay Kumar: अक्षय कुमारने आगामी चित्रपटाच्या नावात केला बदल, सोशल मीडियावर शेअर केला टीझर
अभिनेता अक्षय कुमारने आगामी चित्रपटाच्या नावात बदल केल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेमुळे अक्षयने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर त्यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
Akshay Kumar: बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar)आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. यात अक्षयने चाहत्यांना खास भेट दिली आहे. सोशल मीडीयावर नेटकऱ्यांनी चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे. सद्या देशात इंडिया विरुध्द भारत असा वाद चालू असताना अक्षयने आगामी चित्रपटाचं टॅगलाईन बदललं आहे. या कामगिरीमुळे त्यांनी चाहत्यांच मन जिंकल आहे. आगामी चित्रपट मिशन रानीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू असं ठेवण्यात आलं होतं. पण आता खिलाडी अक्षयने सिनेमाच्या टॅगलाईन मध्ये बदल केला आहे. आता 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Bharat Rescue) येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)