Akshay Kumar Selfiee: अक्षय कुमारने मोडला सर्वाधिक सेल्फींचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; तीन मिनिटांत काढले ‘इतके’ सेल्फी (Watch Video)
अक्षय कुमारने तीन मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा नवा विक्रम रचला आहे.
अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ (selfiee)चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला (Guinness World Record)आहे. अक्षयने (Akshay Kumar)तीन मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा नवा विक्रम रचला आहे. अक्षयने 3 मिनिटांत नक्की किती सेल्फी काढून हा विक्रम रचला. तर, अक्षयने 184 सेल्फी काढल्यात. त्याच्या या विक्रमानंतर चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत.
पहा व्हिडीयो -
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement