अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ (selfiee)चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला (Guinness World Record)आहे. अक्षयने  (Akshay Kumar)तीन मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा नवा विक्रम रचला आहे. अक्षयने 3 मिनिटांत नक्की किती सेल्फी काढून हा विक्रम रचला. तर, अक्षयने 184 सेल्फी काढल्यात. त्याच्या या विक्रमानंतर चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत.

पहा व्हिडीयो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)