Ajay Devgn's Into The Wild With Bear Grylls Trailer: बेयर ग्रिल्स सोबत शार्क समोर पोहताना दिसला अजय देवगण (Watch video)

प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष कसा करायचा यावर बेयर ग्रिल्स चा हा शो अवलंबून आहे. यामध्ये आता अजय देवगण देखील परीक्षा देणार आहे.

Ajay Devgn, Bear Grylls (Photo Credit: Twitter)

बेयर ग्रिल्स सोबत Into The Wild With Bear Grylls या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अक्षय कुमार नंतर आता अभिनेता अजय देवगण देखील दिसणार आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या ट्रेलर मध्ये अजय  शार्क मासा समोर पोहताना दिसणार आहे.  हा एपिसोड 22 ऑक्टोबरला प्रिमियर होणार आहे.

ट्रेलर

 

View this post on Instagram

 

A post shared by discovery+ India (@discoveryplusin)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement