Aila Re Aillaa Sooryavanshi Song Out: Akshay Kumar, Ajay Devgn, Ranveer Singh यांच्या रावडी अंदाजात 'सूर्यवंशी' मधील नवं गाणं रसिकांच्या भेटीला

'आयला रे आयला' हे अक्षय कुमारच्या 'खट्टा मिठ्ठा' गाण्याला पुन्हा नव्या अंदाजात रसिकांसमोर सूर्यवंशी मधून आणण्यात आलं आहे.

आयला रे आयला

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'सूर्यवंशी' आता 5 नोव्हेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमातील 'आयला रे आयला' हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 'आयला रे आयला' हे अक्षय कुमारच्या 'खट्टा मिठ्ठा' गाण्याला पुन्हा नव्या अंदाजात रसिकांसमोर सूर्यवंशी मधून आणण्यात आलं आहे. अक्षय कुमार सोबत अजय देवगण आणि रणवीर सिंह देखील थिरकताना दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)