#Adipurush: अखेर प्रेक्षकांच्याआतुरतेची वाट संपली. ओम राउत प्रदर्शित  Adipurush आदिपुरुष चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हैद्राबाद येथील सुदर्शन चित्रपटगृहाच्या बाहेर प्रभासच्या चाहत्यांनी धमाकेदार डान्स केला आहे. प्रभासच्या चाहत्यांची ओढ खरीच वेगळी ठरली आहे. प्रेक्षकांना चित्रपटाच्या ट्रेलरमुळे फार उस्तुकता लागली होती.फस्ट डे फस्ट शो साठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली आहे.

हेही पहा- प्रभासचा आदिपुरुष चित्रपट झाला रिलीज;

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)