Adipurush Box Office Collection: आदिपुरुषने बाहुबली 2, आरआरआर, केजीएफ 2 चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक
चित्रपटाचे एकूण कलेक्शन 240 कोटी रुपये असून दुसऱ्या दिवशी आदिपुरुष चित्रपटाने 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. ट्रोलर्सने या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. पण याचा परिमाण चित्रपटाच्या कलेक्शनवर मात्र जराही झाला नाही. प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर या चित्रपटाने दमदार कमाई करत विक्रम केला आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 240 कोटी रुपये असून दुसऱ्या दिवशी आदिपुरुष चित्रपटाने 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement