Adah Sharma: आषाढी एकादशीनिमित्त अदा शर्मानं गायलं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं, पाहा व्हिडिओ

अदा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 8.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Adah Sharma

द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच अदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पोश्टर गर्ल या चित्रपटातील ‘रखुमाई रखुमाई’ हे गाणं गाताना दिसत आहे. "आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा “विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा”" असं कॅप्शन अदानं या व्हिडीओला दिलं आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement