Medha Shankar Hot Pics: अभिनेत्री मेधा शंकरने सोशल मीडियावर शेअर केले हटके फोटो, चाहते झाले घायाळ
12वी फेल' या चित्रपटानंतर अभिनेत्री मेधा शंकर हीला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली. नुकतेच तीनं जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
Medha Shankar Hot Pics: 12वी फेल' या चित्रपटानंतर अभिनेत्री मेधा शंकर हीला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली. नुकतेच तीनं जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना झाला आहे. फोटोंमध्ये मेधा शंकर ऑफ व्हाईट बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहेत. कॅमेऱ्यासमोर ती पोझ देत आहेत. मेधा शंकर यांच्या चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून कंमेटचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले, "तू खूप सुंदर दिसत आहेस." तर दुसऱ्या यूजरने लिहिले, "तू माझा राष्ट्रीय क्रश आहेस." अनेक युजर्सने हार्ट आणि फायर इमोजीवर कमेंट केल्या आहेत. (हेही वाचा- स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडले महागात;)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)