अभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) ने सोशल मिडीयावर अतिशय सुंदर आणि मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

Madhuri Dixit (Photo- Instagram )

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit )ने सोशल मिडीयावर अतिशय सुंदर आणि मनमोहक फोटो शेअर केले आहेत. ज्यात माधुरीने निळ्या कलरची नेटची साडी नेसली असून त्यावर बारीक फुलांची डिझाइन आहे. यातील एका फोटोला माधुरीने ''फूल माँगूँ ना बहार माँगूँ, मैं तो सनम तेरा प्यार माँगूँ'' असे कॅप्शन दिले आहे. पहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement