Kajol visited Durga Puja pandal: अभिनेत्री काजोल मुंबईतील दुर्गाचरणी लीन (Watch Video)
अभिनेत्री काजोल हिने देखील मुंबईतील नॉर्थ बॉम्बे सर्वोजनीन दुर्गा पूजा पंडालला भेट दिली आणि प्रार्थना केली. अभिनेत्री काजोल हिचा दुर्गादेवीचे दर्शन घेतानाचा व्हिडिओ आपण पाहू शकता.
मुंबई, महाराष्ट्रासह अवघ्या देशभरात दुर्गोत्सव सुरु आहे. त्यानित्त विविध ठिकाणी प्रितिष्ठापीत दुर्गादेवीची पूजा केली जात आहे. या देवींपूढे सेलिब्रेटी मंडळींकडूनही उपस्थिती दर्शवत दर्शन घेतले जात आहे. अभिनेत्री काजोल हिने देखील मुंबईतील नॉर्थ बॉम्बे सर्वोजनीन दुर्गा पूजा पंडालला भेट दिली आणि प्रार्थना केली. अभिनेत्री काजोल हिचा दुर्गादेवीचे दर्शन घेतानाचा व्हिडिओ आपण पाहू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)