अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्याकडून राज कुंद्रा- शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल, फसवणूकीसह मानसिक छळ केल्याचा आरोप
अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्याकडून राज कुंद्रा- शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर तिने त्या दोघांवर फसवणूकीसह मानसिक छळ केल्याचा आरोप लावला आहे.
अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्याकडून राज कुंद्रा- शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर तिने त्या दोघांवर फसवणूकीसह मानसिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रार केल्याचे शर्लिन चोप्रा हिने म्हटले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement