Lalbaug Cha Raja: Junior King Khan लालबागच्या राजाच्या दर्शनाला, अबराम खानचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला होता.

लालबागच्या राजाच्या (Lalbaug Cha Raja) चरणी सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते (Political Leaders) सिनेअभिनेते (Bollywood Celebrities) नतमस्तक होतात. दहा दिवस बाप्पाच्या पंडालात विविध अभिनेते हजेरी लावतात. आज शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) धाकटा मुलगा अबराम खान (AbRam Khan) देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला होता. अबरामचा लालबाग राजाच्या पंडालातला व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by PeepingMoon: Bollywood News (@peepingmoonofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement