Children's Day 2023 निमित्ताने Actor Salman Khan ने थिएटर मध्ये घेतली चिमुकल्या फॅन्सची भेट (Watch Video)

12 नोव्हेंबरला टायगर 3 रिलीज झाला आहे.

salman Khan | Insta

सलमान खानचा टायगर 3 सिनेमा सध्या अनेक ठिकाणी सुपरहीट सुरू आहे. अशामध्ये आज Children's Day 2023 चं औचित्य साधत सलमान खान ने थिएटर मध्ये चिमुकल्या फॅन्सची भेट घेतली आहे. अचानक मिळालेल्या सरप्राईजने हे फॅन्सदेखील आनंदित झाले होते. 12  नोव्हेंबरला टायगर 3 रिलीज झाला आहे. या चित्रपटाने 2 दिवसात 100 कोटींच्या पार गल्ला कमावला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement