FIR Against Sahil Khan: अभिनेता साहिल खान अडचणीत, महिलेला धमकावणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणीणी एफआयआर दाखल
एफआयआरमध्ये आयपीसी कलम 500, 501, 509, 504, 506 आणि 34 दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
चित्रपट अभिनेता आणि बॉडीबिल्डर साहिल खान (Sahil Khan) आणि त्याच्या महिला मित्राविरुद्ध ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेला धमकावणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आयपीसी कलम 500, 501, 509, 504, 506 आणि 34 दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे. ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अभिनेता आणि महिला मित्र दुबईला रवाना झाला असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement