Actor Radhika Apte Pregnant: अभिनेत्री राधिका आपटे होणार आई; BFI London Film Festival च्या रेड कार्पेट वरील पहा फोटोज
BFI London Film Festival च्या रेड कार्पेट वर राधिका Sister Midnight, च्या प्रिमियर साठी आली होती.
अभिनेत्री राधिका आपटे लवकरच आई होणार आहे. नुकतीच तिने BFI London Film Festival मध्ये हजेरी लावली होती. यावेळी पहिल्यांदाच गर्भवती राधिकाची झलक पहायला मिळाली आहे. पुण्याच्या राधिकाने ब्रिटिश म्युझिक कम्पोजर बेनेडिक्ट टेलर सोबत 2012 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. 39 वर्षीय अभिनेत्रीचं हे पहिलं बाळ आहे. Radhika Apte Locked In Airport: ना टॉयलेट...ना प्यायला पाणी...; अभिनेत्री राधिका आपटे विमानतळावर अडकली, पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप, Watch Video .
राधिका आपटे होणार आई
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)