Lalbaugcha Raja 2023: बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यन लालबाग राजाच्या चरणी
बॉलिवुड अभिनेता कार्तिक आर्यनने देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचला अशून या ठिकाणी येत त्यांने बाप्पाचे दर्शन घेतले.
मुंबईमधील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023) गणपती हा राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. आजपासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला भक्तांनी मोठ्याच मोठ्या रांगा लावेलेल्या पहायला मिळत आहे. बॉलिवुड अभिनेता कार्तिक आर्यनने देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचला अशून या ठिकाणी येत त्यांने बाप्पाचे दर्शन घेतले.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement