Russia-Ukraine युद्धासंदर्भात मिम्स शेअर केल्याने अभिनेता अरशद वारसी फसला, सोशल मीडियात होतोय ट्रोल
अभिनेता अशरद वारसी यांनी बॉलिवूडमधील सिनेमा गोलमाल मधील एक मिम्स शेअर केला आहे. या मिम्सच्या माध्यमातून त्याने रशिया-युक्रेन मधील सुरु असलेले युद्ध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनेता अशरद वारसी यांनी बॉलिवूडमधील सिनेमा गोलमाल मधील एक मिम्स शेअर केला आहे. या मिम्सच्या माध्यमातून त्याने रशिया-युक्रेन मधील सुरु असलेले युद्ध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच आता अशरद वारसी याला ट्रोल केले जात आहे. युजरकडून त्या मिम्सवर विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या जात आहेत.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Advertisement
Advertisement
Advertisement