बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' चित्रपटामध्ये अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांनी 45 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. 'फाइटर'मधील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी अनिल कपूर यांनी खूप वजन कमी केले.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)