Sunny Deol's Birthday: अभिनेता, भाजप खासदार सनी देओल यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत कापला वाढदिवसाचा केक(Watch Video)

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओ यांनी चाहत्यांसोतब केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी त्यांची मुले राजवीर देओल आणि करण देओलही त्यांच्यासोबत आहेत. सनी देओ यांचा गदर-2 नावाचा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Sunny Deol

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओ यांनी चाहत्यांसोतब केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी त्यांची मुले राजवीर देओल आणि करण देओलही त्यांच्यासोबत आहेत. सनी देओ यांचा गदर-2 नावाचा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याने बॉक्स ऑफीसवर चांगलाच गल्ला जमवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement