Aaya Ye Jhund Hai Song : 'झुंड' सिनेमातील पहिलं गाणं 'आया ये झुंड है' गाणं अतुल गोगावले च्या आवाजात (Watch Video)

नागराज मंजुळेच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमा झुंड सिनेमातील पहिलं वहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

झुंड । PC: YouTube

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'झुंड' सिनेमामधील पहिलं वहिलं गाणं 'आया ये झुंड है' रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमामधून नागराज मंजुळे बॉलिवूड मध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल या मराठामोळ्या जोडीने सांभाळली आहे. 'आया ये झुंड है' हे गाणं अतुल गोगावले च्या आवाजात आहे.

'आया ये झुंड है'

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement