Aatmapamphlet Teaser: परेश मोकाशीचा 'आत्मपॅम्फ्लेट' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; टीझर रिलीज

या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Aatmapamphlet Movie

परेश मोकाशीच्या (Paresh Mokashi) वाळवी (Vaalvi) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वाळवीनंतर परेश मोकाशीचा  'आत्मपॅम्फ्लेट' (Aatmapamphlet) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निवड 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पाहा टिझर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement