Aadujeevitham-The Goat Life: 'आदुजीविथम: -द गोट लाइफ'चा ट्रेलर रिलीज, पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत
'आदुजीविथम-द गोट लाइफ' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केलं आहे.
अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) आता प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पृथ्वीराजचा 'आदुजीविथम-द गोट लाइफ' (Aadujeevitham-The Goat Life) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा 1 मिनिट 33 सेकंदाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये 'अंदर से कोई बाहर ना जा सके......'. हा एकच डायलॉग ऐकू येतो. बेंजामिन यांच्या 'आदुजीविथम' या कादंबरीवर आधारित असणाऱ्या 'आदुजीविथम-द गोट लाइफ' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केलं आहे.
पाहा ट्रेलर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Advertisement
Advertisement
Advertisement