Kangana Ranaut vs Javed Akhtar: गीतकार जावेद अख्तर कंगनाच्या तक्रारीनंतर सत्र न्यायालयात

धमकी देणे आणि महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याचा आरोप कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरूद्ध लावला आहे.

javed-akhtar

कंगनाच्या तक्रारीनंतर गीतकार जावेद अख्तर यांना अंधेरी कोर्टाकडून आलेल्या समन्स विरोधात ते कोर्टात गेले आहेत. यावर 8 ऑगस्ट दिवशी सुनावणी होणार आहे. दरम्यान  अंधेरी कोर्टाने जावेद अख्तर यांना 5 ऑगस्ट दिवशी कोर्टात दाखल होण्याचा समंस दिला आहे. धमकी देणे आणि महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याचा आरोप कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरूद्ध लावला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)