Bohada Movie: 'बोहाड्या'ची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिनेमाची घोषणा

सिनेमाच्या पोस्टरवर वेगवेगळे मुखवटे भिंतीवर लावले असून त्यांच्या समोर बसलेला पाठमोरा मनुष्य दिसतोय.

भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे "बोहाडा" आणि याच उत्सवाववर आधारित हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती, विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. सिनेमाच्या पोस्टरवर वेगवेगळे मुखवटे भिंतीवर लावले असून त्यांच्या समोर बसलेला पाठमोरा मनुष्य दिसतोय.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by MARATHI FILM INDUSTRY (@marathifilmcityofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement