Bhool Bhulaiyaa 3: भूल भुलैया 3 चे शूटिंग येथे कोलकाता येथे सुरू, कार्तिक आर्यनने रूह बाबाच्या अवतारातील फोटो केला शेअर ( पाहा फोटो)
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या कोलकाता येथे सुरू आहे. कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये कार्तिक आर्यन 'रूह बाबा'च्या अवतारात दिसत आहे. आणि तो हावडा ब्रिजवर उभा आहे आणि त्यांच्या मागून दोन पिवळ्या रंगाच्या टॅक्सी येत आहेत, पाहा फोटो
Bhool Bhulaiyaa 3: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या कोलकाता येथे सुरू आहे. कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये कार्तिक आर्यन 'रूह बाबा'च्या अवतारात दिसत आहे. आणि तो हावडा ब्रिजवर उभा आहे आणि त्यांच्या मागून दोन पिवळ्या रंगाच्या टॅक्सी येत आहेत. 'भूल भुलैया 3' हा 2007 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनशिवाय तृप्ती डिमरी आणि विद्या बालन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement