‘Bhool Bhulaiyaa 3’ Box Office Collection Day 11: कार्तिक आर्यनचा हॉरर-कॉमेडी 'भूल भुलैया 3' सिनेमाने 200 कोटीचा टप्पा केला पार
'भूल भुलैया 3'ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत 11 व्या दिवशी 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाने एकूण 216.76 कोटी कमावले आहेत.
‘Bhool Bhulaiyaa 3’ Box Office Collection Day 11: कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित स्टारर 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत 11 व्या दिवशी 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी, चित्रपटाने 12.40 कोटी कमावले. शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी 17.40 कोटी कमावले, रविवारी 10 नोव्हेंबर रोजी चित्रपटाने 18.10 कोटी कमावले, पहिल्या आठवड्यात, कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)च्या चित्रपटाने 16,88 कोटींची कमाई केली होती. दोन आठवड्याच्या शेवटी, चित्रपटाने 47.90 कोटी कमावले, ज्याची एकूण 216.76 कोटी झाली.
‘भूल भुलैया 3’ कलेक्शन
Tags
Anees Bazmee
Bhool Bhulaiyaa
Bhool Bhulaiyaa 3
Bhool Bhulaiyaa 3 BO
Bhool Bhulaiyaa 3 Box Office
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection
Bhool Bhulaiyaa 3 Collections
Box Office
Kartik Aaryan
Madhuri Dixit
Tripti Dimri
Triptii Dimri
Vidya Balan
भूल भुलैया 3
भूल भुलैया 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन
भूल भुलैया 3 कलेक्शन
बॉक्स ऑफिस
कार्तिक आर्यन
माधुरी दीक्षित
तृप्ती दीक्षित
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Encounter in Shopian: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Advertisement
Advertisement