Article 370 Box Office Collection Day 21: यामी गौतम धरच्या आर्टिकल 370 च्या चित्रपटाने केली जागतिक स्तरावर 100.06 कोटी रुपयांची कमाई
रिलीज झाल्यापासून 21 व्या दिवशी, यामी गौतमचा थ्रिलर आर्टिकल 370 बॉक्स ऑफिसवर आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवत आहे. चित्रपटाने जागतिक स्तरावर 100.06 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, पाहा पोस्ट
Article 370 Box Office Collection Day 21: रिलीज झाल्यापासून 21 व्या दिवशी, यामी गौतमचा थ्रिलर आर्टिकल 370 बॉक्स ऑफिसवर आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवत आहे. चित्रपटाने जागतिक स्तरावर 100.06 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, केवळ भारतात 73.56 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, नवीन सिनेमे रिलीज झाल्यानंतर आर्टिकल 370 पुढे कशी कामगिरी करता याकडे लक्ष लागले आहे.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement