Lock Upp कंटेस्टेंट Anjali Arora च्या स्विमिंग पूलमधल्या Bold फोटोंनी केला कहर, पहिल्यांचा केले इतके Sexy फोटो पोस्ट
अंजलीने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे स्विमिंग पूलमधले अतिशय बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
कंगना राणौतचा शो 'लॉकअप' मध्ये सहभागी झालेली इंटरनेट सेन्सेशन अंजली अरोरा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना हॉट अदांनी मोहित करत आहे. इंटरनेटवर सक्रिय असलेली अंजली तिचे एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. अंजलीने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे स्विमिंग पूलमधले अतिशय बोल्ड फोटो शेअर केले आहेत, तिच्या या फोटोला आतापर्यंत सुमारे 4 लाख लाईक्स मिळाले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अंजली ही एक कंटेंट क्रिएटर आहे जी इंटरनेटवर रील आणि सेक्सी व्हिडिओ बनवून अनेकांना घायाळ करते. 'कच्छा बदाम' या व्हायरल गाण्यावर डान्स करून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)