Vikram Gokhale यांच्या निधनावर Amul कडून खास श्रद्धांजली
Vikram Gokhale यांच्या निधनावर Amul कडून खास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
Vikram Gokhale यांच्या निधनावर Amul कडून खास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. विक्रम गोखलेंचं शनिवारी दीर्घ आजाराने पुण्याच्या रूग्णालयात निधन झाले. 77 वर्षीय विक्रम गोखले हे नाटक, मालिका, सिनेमा माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले होते. त्यांच्यासाठी केलेल्या खास श्रद्धांजलीसाठीच्या कलाकृती वर ' हर पार्ट का सम्राट' लिहलं होतं.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement