Amruta Fadnavis यांचा आता पंजाबी अंदाज; 6 जानेवारीला भेटीला येणार नवं गाणं!

अमृता फडणवीस यांचं गाणं टी सीरीज कडून करण्यात येणार आहे.

Amruta Fadnavis | Instagram

Amruta Fadnavis या केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी नाहीत,  बॅंकर आणि गायिका म्हणून त्यांचं स्वतःचं अस्तित्त्व आहे. यापूर्वीही काही हिंदी,मराठी सिंगल्स त्यांनी रीलीज केली आहेत. पण आता एका पंजाबी अंदाजामध्ये त्या रसिकांच्या भेटीला येणार आहेत. 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे !!' असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या घोषणेसोबत त्यांनी पोस्ट केलेला एक फोटो देखील चर्चेचा विषय बनला आहे. नक्की वाचा: Maha Shivratri निमित्त अमृता फडणवीस यांच्या आवाजातील Shiv Tandav Stotram प्रदर्शित (Watch Video).
पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement