Maha Shivratri निमित्त अमृता फडणवीस यांच्या आवाजातील Shiv Tandav Stotram प्रदर्शित (Watch Video)
येत्या 2 मार्चला सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे आले आहे.
येत्या 2 मार्चला सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे आले आहे. तर यंदाच्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वत:च्या आवाजातील हे गाण प्रदर्शित केले आहे. शिव तांडव असे गाण्याचे नाव आहे.
Watch Video:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)