Allu Arjun Sneha Reddy Wedding Anniversary: अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा सोबत लग्णाचा वाढदिवस केला साजरा, फोटो सोशल मीडियावर केले शेअर
या फोटोमध्ये अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा आणि त्यांची दोन मुले अयान आणि अरहादेखील दिसत आहेत.
अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहासोबत लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा आणि त्यांची दोन मुले अयान आणि अरहादेखील दिसत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Advertisement
Advertisement
Advertisement