Alia Bhatt-Ranbir Kapoor Announce Pregnancy:आलिया भट्ट प्रेग्नंट! लवकरच होणार आई, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव, पाहा फोटो

आलिया भट्ट प्रेग्नंट! बॉलिवूड अभिनेत्री रणबीर कपूरसोबत पहिल्या मुलाची अपेक्षा करत असून या जोडप्याने इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Announce Pregnancy: आलिया भट्ट प्रेग्नंट! बॉलिवूड अभिनेत्री रणबीर कपूरसोबत पहिल्या मुलाची अपेक्षा करत असून या जोडप्याने इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आलियाची आई सोनी राझदानने ‘Congratulations Mama and Papa lion’ म्हणत आई-वडिलांचे अभिनंदन केले. करण जोहर, ईशान खट्टर आणि इतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement