Major Release Date: आदिवी शेष यांचा 'मेजर' या दिवशी होणार प्रदर्शित, शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट
आदिवी शेष या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 27 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आदिवी शेष यांनी आज आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे.
ज्या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते, अखेर त्याची रिलीज डेट समोर आली आहे. 'मेजर' या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अदिवी शेष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. आदिवी शेष या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 27 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आदिवी शेष यांनी आज आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून
Advertisement
Advertisement