ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शीत आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर हा आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) यांच्या सोबतच कृती सेनेन ही दिसत आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) या चित्रपटात खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे. आदिपुरुष हा 2023 मधला बहुप्रतीक्षित चित्रपट असून 16 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहा ट्रेलर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)