Kareena Kapoor & Amruta Arora Covid Positive: करीना कपूर खान आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण, सुपर स्प्रेडरच्या भीतीने BMC ची धाकधूक
बीएमसीने (BMC) दोन्ही कलाकारांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आरटी-पीसीआर चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या दोघांनी कोविड नियमांचे उल्लंघन केले होते आणि अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. बीएमसीने (BMC) दोन्ही कलाकारांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आरटी-पीसीआर चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)