India Vs Pakistan ICC Cricket World Cup: क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तान; अनुष्का शर्मा अहमदाबाद मध्ये दाखल
अनुष्का दुसर्यांदा आई होणार असल्याने यंदा ती टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियम मध्ये प्रत्यक्ष उपस्थित नसेल अशीही चर्चा मागील काही दिवसांत रंगली होती.
- Read in
- मराठी
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. अहमदाबाद मध्ये रंगणार्या या सामन्यासाठी अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील गुजरातला दाखल झाली आहे. आज सकाळी ती एअरपोर्ट दिसली. मध्यंतरी अनुष्काच्या प्रेगनंसी च्या चर्चा रंगत होत्या. याबद्दल दोघांनीही बोलणं टाळलं होतं. अनुष्का दुसर्यांदा आई होणार असल्याने यंदा ती टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियम मध्ये प्रत्यक्ष उपस्थित नसेल असेही म्हटलं होतं.
पहा ट्वीट
#WATCH | Gujarat: Actress Anushka Sharma arrives in Ahmedabad for the India Vs Pakistan ICC Cricket World Cup match in Ahmedabad today pic.twitter.com/vTJVYXsg68
— ANI (@ANI) October 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 08:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

