Actor Karan Mehra Arrested: Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम अभिनेता करण मेहरा यास अटक
अभिनेता करण मेहरा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. करण मेहरा यांच्या पत्नी, अबिनेत्री निशा रावळ यांनी गोरेगाव पोलिसांत काल (31 मे) रात्री दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गन्हा दाखल करु अटक केली आहे. पत्नीने करण यांच्यावर भांडण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

Maharashtra | Actor Karan Mehra arrested after his wife & actor Nisha Rawal filed a complaint in Goregaon area last night. Rawal filed a complaint against Mehra following a brawl. A case has been registered: Mumbai Police
— ANI (@ANI) June 1, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2021 09:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).