Abhidnya Bhave First Mangalagaur: अभिज्ञा भावे ने 'अशी' साजरी केली तिची पहिली मंगळागौर!
श्रावण महिन्यातल्या मंगळवारी नववधूंची मंगळागौर साजरी करण्याची प्रथा आहे.
अभिज्ञा भावेने जानेवारी 2021 मध्ये मित्र मेहुल पै सोबत लगीनगाठ बांधली. या वर्षी लग्नानंतर तिची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने घरच्या घरी साजरी केलेली मंगळागौर दरम्यानची मज्जा, खेळ तिने सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)