Abdul Razik : शाहरुखचा 'पठाण' पाहण्यासाठी अब्दुल राजिकने बुक केला संपुर्ण सिनेमा हॉल

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी बिग बॉस 16 चे सदस्य अब्दुल रोजिक यांनी एक सिनेमा हॉल बुक केला आहे.

Abdul Rozik instagram

किंग खान शाहरुखचा (Shahrukh Khan)  पठाण (Pathhan) हा चित्रपट सध्या सर्वत्र बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कमाई करत असून भारतात या चित्रपटाने 500 कोटी पेक्षा अधिकची कमाई केली आहे. बिग बॉस 16 चा सहभागी अब्दूल रोजिक (Abdul Razik)  यांने शाहरुख खान यांचा पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी संपुर्ण सिनेमा हॉल बुक केला आहे.  अब्दूल रोजिक यांने मुंबईतील एक सिनेमा हॉलमधील एक संपुर्ण शो बुक केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement