Aabha Paul Sexy Bikini Look: अभिनेत्री आभा पॉल तिच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर केला चांगलाच कहर, हॉट शूटचे फोटो केले शेअर
हॉट मॉडेल आणि अभिनेत्री आभा पॉल तिच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 'गंदी बात' फेम अभिनेत्री आभा पॉलने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत, पाहा फोटो
Aabha Paul Sexy Bikini Look
Socially
टीम लेटेस्टली
|
Jan 31, 2023 05:01 PM IST
Aabha Paul Sexy Bikini Look: हॉट मॉडेल आणि अभिनेत्री आभा पॉल तिच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर चांगलाच कहर करत आहे. 'गंदी बात' फेम अभिनेत्री आभा पॉलने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये आभा पॉल खूपच हॉट दिसत आहे. आभाने तिच्या शूटचे फोटो शेअर केले आहेत.
पाहा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)