हृतिक रोशनच्या घरी आला खास पाहुणा, जाणून घ्या कोण आहे तो
तो त्याच्या घरात पपी मोगलीसोबत खेळताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी त्या पिल्लावर आपल्या कुटुंबात सामील होत असल्याची एक सुंदर पोस्टही लिहिली आहे.
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या अगदी एक दिवस आधी त्याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आपल्या घरी आलेल्या एका नव्या पाहुण्याची ओळख करून दिली आहे. हृतिकने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन त्याने मोगली नावाचे पिल्लू दत्तक घेतले आहे. हा मोगली म्हणजे कुत्र्याचे पिल्लू.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement