सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी बॉक्स ऑफिसवर हिट, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

अंतिम चित्रपटाने मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी सुमारे 4.50 कोटींची कमाई केली आहे, जी 'सत्यमेव जयते 2' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे.

Antim: Salman Khan, Aayush Sharma (Photo Credits: YouTube)

सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) यांचा 'अंतिम: द फायनल ट्रुथ' (Antim) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटालाही प्रेक्षकांची चांगली पसंती पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 4.50 कोटींची कमाई केली आहे, जी 'सत्यमेव जयते 2' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे. या दोन चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. शनिवार आणि रविवारच्या कलेक्शनमध्ये कोण बाजी मारेल हे पाहण्यास उत्सुकतेच ठरेल.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement