इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांच्या नव्या लॉन्च वर बंदी चं वृत्त खोटं; PIB Fact Check कडून स्पष्टीकरण जारी
इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांच्या नव्या लॉन्च वर बंदी चं वृत्त खोटं असल्याचं PIB Fact Check कडून सांगण्यात आलं आहे.
इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांच्या नव्या लॉन्च वर बंदी चं वृत्त खोटं असल्याचं PIB Fact Check कडून सांगण्यात आलं आहे. मागील काही दिवसांत इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत यापार्श्वभूमीवर नव्या लॉन्च रोखण्याचे आदेश Ministry of Road, Transport and Highways कडून देण्यात आल्याचा दावा व्हायरल होत आहे पण हे वृत्त खोटे आहे. असा कोणताही परिवहन मंत्रालयाचा आदेश नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)